‘एमटीडीसी’ चे ‘जबाबदार पर्यटन’ : एक नवीन संकल्प

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. १९ जानेवारी : विविध धार्मिक स्थळे, निसर्गाचे वरदान लाभलेली संपदा, गडकिल्ले, ओसंडून वाहणारे धबधबे, नद्या, सागरी किनारे, नागमोडी वळणे असलेले घाट, पारंपरिक संस्कृती, खाद्यसंस्कृती अशा वैशिष्ट्यांमुळे आज महाराष्ट्रामध्ये देशातूनच नव्हे तर जगभरातून पर्यटकांचा राबता दिसून येत आहे. सध्या भारतात तसेच जगभर एक उल्लेखनीय अशी संकल्पना राबविली जात आहे, ती … Continue reading ‘एमटीडीसी’ चे ‘जबाबदार पर्यटन’ : एक नवीन संकल्प