मुंबईसह उपनगरात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क 09 जून : आज मान्सूनची मुंबईमध्ये एन्ट्री होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मान्सूननं मुंबईत प्रवेश केला की, नाही, हे जरी जाहीर झालेलं नसलं तरी रात्रीपासूनच पावसानं मुंबईत हजेरी लावली आहे. मुंबईला रात्रभर पावसानं चांगलंच झोडपलं आहे. अद्यापही हा पाऊस मुंबईच्या अनेक भागांत बरसतोय. मुंबईतील पश्चिम उपनगरं म्हणजेच, अंधेरी, … Continue reading मुंबईसह उपनगरात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी