मुंबईचा येत्या दोन-अडीच वर्षांत कायापालट करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोकस्पर्श न्युज नेटवर्क मुंबई, 19 जानेवारी :-  आज मुंबईमध्ये मेट्रोचं  उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील विकासकामांचा पाढा मोदींसमोर वाचला. तसेच मोदींवर देखील स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. यावेळी त्यांनी दावोसमध्ये घडलेला एक प्रसंग सांगत मोदींची स्तुती केली.महाविकास आघाडी सरकारच्या काळाता महाराष्ट्राचा विकास किती झाला हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ठप्प … Continue reading मुंबईचा येत्या दोन-अडीच वर्षांत कायापालट करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे