तृतीयपंथीसाठी महापालिकेचे राज्यातील पहिलं विशेष लसीकरण सत्र

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  ठाणे १९ जून : लसीकरण मोहिमेंतर्गत समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात येत असून तृतीयपंथीसाठीचे राज्यातील पाहिलं कोरोना प्रतिबंधक लसीकरण सत्र आज राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत पार्कींग प्लाझा येथे संपन्न झाले. शहरातील तृतीयपंथी लसीकरणापासून वंचित … Continue reading तृतीयपंथीसाठी महापालिकेचे राज्यातील पहिलं विशेष लसीकरण सत्र