अहेरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेता मुत्तना दोंतुलवार यांचे निधन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क   गडचिरोली : अहेरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेता व आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे पारिवारिक जवळचे स्व. मुत्तना सावकार दोंतुलवार यांचे नागपूर येथे नेहमीप्रमाणे उपचारासाठी गेले असता उपचार दरम्यान निधन झाले आहे. मुत्तना सावकार दोंतुलवार यांच्या निधनाने अहेरी विधानसभा क्षेत्रात दुःखाचे डोंगर कोसळले आहे. दोंतुलवार सावकार हे उत्त्पन्न बझार समितीचे माजी सभापती … Continue reading अहेरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेता मुत्तना दोंतुलवार यांचे निधन