कोरोना काळात अनाथ झालेल्या बालकांना परस्पर दत्तक घेणे कायदयाने गुन्हा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि.07 मे : कोरोनामुळे पालक गमविलेल्या लहान मुलांची सध्या बेकायदेशीर रित्या परस्पर दत्तक घेणे व विक्री करणे सुरु आहे. हा प्रकार नुकताच समोर आला आहे. समाज माध्यमावर संदेश फेसबुक व व्हॉटसॲप वर चुकीचे मॅसेजेस येत आहे. त्यावर लहान मुलांना दत्तक देणे आहे अस या मॅसेजेस मध्ये म्हटले आहे. म्हणून अशा घटनांना रोखण्यासाठी त्याची … Continue reading कोरोना काळात अनाथ झालेल्या बालकांना परस्पर दत्तक घेणे कायदयाने गुन्हा