पंजाबच्या संत्र्यापेक्षा नागपुरी संत्रा लय भारी !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली :  हिवाळा आला की  संत्रा , बोर, चिकू, पेरू खाण्याची मजा असते. सध्या मार्केटमध्ये संत्राची आवक वाढलेली असून नागपूरच्या संत्रास प्रचंड मागणी असते.. काही दिवसांपासून बाजारात नागपूरच्या संत्र्याची आवक वाढल्याने संत्र्याच्या दरात घसरण झाली आहे. संत्रामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी व अन्य पोषक तत्वे आहेत. संत्रा हा शरीरासाठी अत्यंत … Continue reading पंजाबच्या संत्र्यापेक्षा नागपुरी संत्रा लय भारी !