नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय , पोलीस अधीक्षक कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नांदेड डेस्क 24 मे:- दहा कोटी रुपये द्या ; नाहीतर नांदेडचे जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधिक्षक कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय व अन्य शासकिय कार्यालय बॉम्बने उडवून टाकू, अशा धमकीचा मेल पाठवणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी (ता.23) अटक केली. त्याच्या विरोधात वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील … Continue reading नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय , पोलीस अधीक्षक कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी.