चांदवडच्या जवानाचे उपचारादरम्यान निधन…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नाशिक 12 , जानेवारी :-  भारतीय लष्करात तैनात असलेले नाशिक जिल्ह्यातील चांदवडचे भूमिपुत्र सूरज उल्हास चौबे (३३) यांचे हरियाणातील अंबाला येथे उपचार सुरू असताना निधन झाले. आजारपणामुळे निधन झाल्याचे चौबे कुटुंबीयांनी सांगितले. या घटनेचे वृत्त समजताच सगळीकडे शोककळा पसरली आहे. लहानपणापासूनच सूरजला सैन्यात भरती होण्याची इच्छा होती. शालेय शिक्षण घेत असतानाच मेहनत घेत … Continue reading चांदवडच्या जवानाचे उपचारादरम्यान निधन…