गाव सोडलेली पोरंच कोरोनारुपी संकटकाळात गावासाठी आली धावून

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नाशिक, 22 मे:- सध्या देशात कोरोना विषाणूचा संसर्ग  झपाट्यानं वाढत आहे. आता शहरी भागांसोबतच ग्रामीण भागातही कोरोना विषाणूचा शिरकाव झाला आहे. असं असलं तरी ग्रामीण भागात कोरोना विषाणूशी लढण्यासाठी पुरेशी व्यवस्था तयार झाली नाही. त्यामुळे गावातील नागरिकांना कोरोनाची बाधा झाली, तर त्यांना शहराच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी उपचारासाठी घेऊन जावं लागत आहेत. … Continue reading गाव सोडलेली पोरंच कोरोनारुपी संकटकाळात गावासाठी आली धावून