राष्ट्रीय आयुर्वेद दिन तसेच धन्वंतरी जयंती 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 23 ऑक्टोबर :-  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल रुडे,  अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोळंकी, निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्य संपर्क डॉ. धुर्वे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय आयुर्वेद दिन तसेच धन्वंतरी जयंती कार्यक्रम साजरा करण्यात आला. डॉ. भावना आत्राम यांनी आयुर्वेद दिवस हर दिन हर घर आयुर्वेद संकल्पना आधारित संबोधन केले. जिल्हा आयुष अधिकारी … Continue reading राष्ट्रीय आयुर्वेद दिन तसेच धन्वंतरी जयंती