दिनांक 12 मार्च, 2022 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. 20 जानेवारी : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीच्या वतीने दिनांक 12 मार्च, 2022 रोजी प्रत्यक्षरित्या राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा व सत्र न्यायालय, गडचिरोली तसेच तालुका न्यायालय, अहेरी, आरमोरी, चामोर्शी, देसाईगंज, धानोरा, कुरखेडा, सिरोंचा येथे आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये … Continue reading दिनांक 12 मार्च, 2022 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन