राष्ट्रीय ओबासी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक ओबीसी नेते प्राचार्य डॉ अशोक जिवतोडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश

डॉ अशोक जीवतोड़े केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ,माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे खंदे समर्थक. राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे याचा पक्ष प्रवेश. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर दि. १४ जुलै : पूर्व विदर्भात शिक्षणाची ज्ञानगंगा घरोग़री पोहचवनारे शिक्षण महर्षी स्वर्गवासी श्रीहरी जिवतोडे गुरुजी यांचे … Continue reading राष्ट्रीय ओबासी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक ओबीसी नेते प्राचार्य डॉ अशोक जिवतोडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश