गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  प्रत्येक गोष्टीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितले पाहिजे: कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे गडचिरोली, दि. २८ फेब्रुवारी : विद्यार्थी दशेत असतांना जे काही आपण शिकतो त्या शिकण्यातून वारंवार अनुभव घेत राहिले तर सतत ज्ञान वाढत राहते. या ज्ञानातूनच आपल्याला स्वतःची वाट निर्माण करावी लागते. विज्ञानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगताना प्रत्येक गोष्टीत विज्ञान आहे. त्यामुळे त्याकडे … Continue reading गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा