राष्ट्रवादी महिला काँग्रेस तर्फे अहेरीत वटपौर्णिमा साजरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अहेरी, दि. १४ जून :  हिंदू धर्मात वटपौर्णिमाला अनन्य साधारण महत्व असून हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पोर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रवादी महिला काँग्रेस तर्फे आज मंगळवार 14 जून रोजी अहेरी येथे वडाचे झाडाचे पूजन करून व झाडाच्या सभोवताल धागा बांधून महिलांनी फेऱ्या मारले. राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे विभागीय … Continue reading राष्ट्रवादी महिला काँग्रेस तर्फे अहेरीत वटपौर्णिमा साजरी