राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या वतीने वृक्षारोपण व गरजूवंतांना वस्त्रदान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अहेरी, दि. १३ जून :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्याने आलापल्ली येथे राष्ट्रवादी महिला कांग्रेस  पक्षाच्या वतीने मा. ना. जयंत पाटील प्रेदश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व विद्याताई चव्हाण महिला प्रदेश अध्यक्ष यांच्या आदेशाचे पालन करीत नागपूर विभागीय अध्यक्ष तथा महिला जिल्हा अध्यक्ष शाहीन हकीम यांच्या पुढाकाराने अहेरी तालुक्यातील आलापली … Continue reading राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या वतीने वृक्षारोपण व गरजूवंतांना वस्त्रदान