नवेगाव नागझिरात आढळला काळा बिबट्या; प्रथमच दिसले नर-मादी एकत्र

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  नागपूर डेस्क, दि. ५ जुलै : गोंदिया- भंडारा जिल्ह्यातील वन्यजीव प्रेमींच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात काळ्या रंगाचा बिबट्या आणि त्याच्या सोबत जंगलात विहार करणारी मादी एकत्र दिसून आला आहे. रंग ठरविणाऱ्या ग्रंथींमध्ये बदल झाल्याने हा काळ्या रंगाचा बिबट्या सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या बगिरा सोबतच मादी बिबटही जंगलात विहार … Continue reading नवेगाव नागझिरात आढळला काळा बिबट्या; प्रथमच दिसले नर-मादी एकत्र