नक्षलचे पुरून ठेवलेले साहित्य हस्तगत करून केले निकामी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, कुरखेडा, 12,ऑक्टोबर :-  नक्षलवादी शासनविरोधी विविध घातपाती हिंसक कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहीत्याचा वापर करतात व ते साहित्य सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या उद्देशाने गोपनियरित्या जंगल परिसरात जमिनीमध्ये पुरुन ठेवतात. अशा पुरुन ठेवलेल्या साहित्यांच्या वापर नक्षलवाद्यांकडुन नक्षल सप्ताह तसेच इतरप्रसंगी केला जातो. दिनांक 11/10/2022 रोजी दुपारी 12.00 वा. उपविभाग कुरखेडा … Continue reading नक्षलचे पुरून ठेवलेले साहित्य हस्तगत करून केले निकामी.