पत्रकार कल्याणासाठी स्वतंत्र महामंडळाची गरज – अनिल मस्के

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   वाशीम दि ४ एप्रिल : आपल्या प्रखर लेखणी आणि वाणीतुन समाजातील अन्याय, अत्याचाराला वाचा फोडून पीडितांना न्याय देण्यासाठी अहोरात्र झटणारे पत्रकार दुर्लक्षिल्या जात असल्याची वास्तविकता आहे. अल्पशा मानधनावर जनसेवेत उभे आयुष्य घालविणारा पत्रकार शासन, प्रशासन किंबहूना समाजस्तरावरही दुर्लक्षित राहतो. त्यामुळे पत्रकार कुटुंबियांना विनातारण कर्ज पुरवठा करता यावा या दृष्टीने पत्रकार कुटुंबियांच्या … Continue reading पत्रकार कल्याणासाठी स्वतंत्र महामंडळाची गरज – अनिल मस्के