गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील नवीन मतदारांनी मतदार नोंदणी करावी :- खासदार अशोक

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली, 28 जुलै – नव मतदार म्हणजे देशाचा कणा.. ज्यांचे वय १८ वर्ष पूर्ण तो व्यक्ती प्रथमतः मतदानाचा हक्क बजावू शकतो म्हणूनच प्रत्येक नव मतदार यांचे १८ वर्ष झाले त्यांनी आपले कर्तव्य बजावत मतदार नोंदणी करावी असे आव्हान गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोक नेते यांनी केले आहे . त्याच प्रमाणे … Continue reading गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील नवीन मतदारांनी मतदार नोंदणी करावी :- खासदार अशोक