महिलांबाबतच्या तक्रारी नोंदविण्यासाठी दिरंगाई नको – आभा पांडे, सदस्या, महिला आयोग

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.03 जून : कायद्याद्वारे व शासनाकडून महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी विविध नियम, कायदे व योजनांची अंमलबजावणी होत असते. परंतू समाजात काही प्रमाणात महिलांवर अत्याचार होत असतात. अशा सर्वच मदतीच्या प्रतिक्षेत असलेल्या महिलांच्या तक्रारी वेळेत नोंदवून त्यांना न्याय देण्यासाठी पोलीस, जिल्हा प्रशासनाने वेळेत कार्यवाही करावी अशा सूचना महाराष्ट्र महिला आयोगाच्या सदस्या आभा … Continue reading महिलांबाबतच्या तक्रारी नोंदविण्यासाठी दिरंगाई नको – आभा पांडे, सदस्या, महिला आयोग