शौचालयाची टाकी साफ करताना तिघांचा नव्हे तर चौघांचा मृत्यू…!

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  लोणी काळभोर, (पुणे) : कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन परिसरातील प्यासा हॉटेलच्या पाठीमागे एका इमारतीच्या शौचालयाची टाकी साफ करताना टाकीत पडून चौघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घडली आहे. हि घटना बुधवारी (ता. ०२ ) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे लोणी काळभोरसह कदमवाकवस्ती परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सिकंदर उर्फ दादा … Continue reading शौचालयाची टाकी साफ करताना तिघांचा नव्हे तर चौघांचा मृत्यू…!