आताची सर्वात मोठी बातमी, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई 11 नोव्हेंबर :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली होती. त्या प्रकरणी वर्तकनगर … Continue reading आताची सर्वात मोठी बातमी, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed