ओबीसींनी मोठ्या संख्येने रस्ता रोको व जेल भरो आंदोलनात सहभागी व्हावे – खास. अशोक नेते यांचे आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क   गडचिरोली, दि. 25 जून : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ओबीसींवर अन्याय केलेला असून ओबीसींचे राजकीय आरक्षण संपविण्याचा डाव रचलेला आहे. या निष्क्रिय सरकारला जागे करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने उद्या दि. 26 जून रोजी संपुर्ण महाराष्ट्र राज्यात ओबीसींच्या न्याय हक्कासाठी रस्ता रोको व जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात करण्यात … Continue reading ओबीसींनी मोठ्या संख्येने रस्ता रोको व जेल भरो आंदोलनात सहभागी व्हावे – खास. अशोक नेते यांचे आवाहन