महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामूळे ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात – चंद्रशेखर बावनकुळे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नागपूर : महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामूळे ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आलेले असून लोणावळा येथे झालेल्या ओबीसी चिंतन बैठकीतील कुठल्याही प्रस्तावावर अजून कार्यवाही झालेली नाही. राज्य मागासवर्गीय आयोगाने अजूनही जिल्हाधिकाऱ्यांना ओबीसी संदर्भातील माहिती गोळा करण्यासाठी कुठलेही पत्र दिले नाही तरी राज्य निवडणूक आयोग आपल्या नियोजित वेळेत निवडणूका पार पाडण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती माजी … Continue reading महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामूळे ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात – चंद्रशेखर बावनकुळे