मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य,नारायण राणे यांना तात्काळ अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, विशेष प्रतिनिधी नाशिक दि.२४ ऑगस्ट :- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाड येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी नाशिक येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी नारायण राणे यांना तात्काळ अटक करून न्यायालयासमोर हजार करण्याचे आदेश नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी दिले आहेत. राणेंच्या अटकेसाठी विशेष … Continue reading मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य,नारायण राणे यांना तात्काळ अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश