१४ ऑगस्टला ‘सर्च’ रुग्णालयात मुत्रविकार , त्वचाविकार व सिकलसेल ओपीडी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली – धानोरा तालुक्यातील चातगाव येथील सर्च रुग्णालयात १४ ऑगस्ट २०२४ रोज  बुधवारला मूत्रविकार, त्वचाविकार व  सिकलसेल ओपीडीचे आयोजन करण्यात आले आहे. मूत्रविकार व  त्वचाविकार विशेषज्ञ ओपीडी करीता दत्ता मेघे हॉस्पिटल सावंगी, वर्धा येथील विशेषज्ञ सर्च रुग्णालय चातगाव येथे रुग्णसेवा देण्या करीता येणार आहेत. मूत्रविकार ओपीडी मध्ये मूत्राशयाचा कर्करोग, अंडाशयावर सूज, किडनी … Continue reading १४ ऑगस्टला ‘सर्च’ रुग्णालयात मुत्रविकार , त्वचाविकार व सिकलसेल ओपीडी