संभाजी ब्रिगेडच्या वतीने किल्ले रायगडावर दुसऱ्या शिवराज्याभिषेक सोहळा दिमाखात साजरा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, रायगड  24 सप्टेंबर :- रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात असलेल्या किल्ले रायगडावर संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज दिनांक २४ सप्टेंबर रोजी दुसऱ्या शिवराज्याभिषेक सोहोळ्याचे शानदार आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सोहोळ्याला संभाजी ब्रिगेडच्या केंद्रीय आणि विभागीय कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते . या निमित्ताने … Continue reading संभाजी ब्रिगेडच्या वतीने किल्ले रायगडावर दुसऱ्या शिवराज्याभिषेक सोहळा दिमाखात साजरा.