वाढदिवसाच्या दिवशी तलवारी घेऊन फोटो काढत भाईगिरी करने व त्याला व्हाट्सएप वर वायरल करने दोन युवकाला भोवले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  भंडारा, दि. ३ सप्टेंबर : वाढदिवसाच्या दिवशी तलवारी हातात घेऊन फोटो सेशन करून भाईगिरी करत त्याला व्हाट्सएप वर वायरल करने दोन युवकाला चांगलेच भोवले असून ह्या प्रकरणी भंडारा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. भंडारा तालुक्यातिल भोजापुर येथील सुभाष वार्डत संबधित घटना घडली असून ह्या प्रकरणी निखिल उर्फ निकेश अंकुश बावने वय 22 वर्ष … Continue reading वाढदिवसाच्या दिवशी तलवारी घेऊन फोटो काढत भाईगिरी करने व त्याला व्हाट्सएप वर वायरल करने दोन युवकाला भोवले