जन्मदिवशी आईला हेलिकॉप्टरमधून मुलांनी घडविली सैर !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुबई डेस्क दि,१७ ऑगस्ट : आईच्या जन्मदिवशी एका तरुणाने आईला चक्क हेलिकॉप्टरमधून सैर करून आणली. उल्हासनगर मधील रेखा गरड यांनी हेलिकॉप्टरमध्ये बसण्याची इच्छा आपल्या मुलांना काही दिवसांपूर्वी बोलून दाखवली होती. आज रेखा गरड यांचा ५० वा जन्मदिवशी आहे. याच दिवसाचे औचित्य साधून मग प्रदीप आणि संदीप या दोघा मुलांनी आईच्या प्रेमापोटी आईची … Continue reading जन्मदिवशी आईला हेलिकॉप्टरमधून मुलांनी घडविली सैर !