आजादी का अमृत महोत्सव निमित्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना मार्फत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  ब्रम्हपुरी, दि. १० जून : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानाकडून आजादी का अमृत महोत्सवा निमित्त्याने शासनामार्फत नवनवीन कार्यक्रम राबविण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून क्षितिज महिला प्रभाग संघ आवळगाव – मूडझा तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर दोनदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात वार्षिक सर्वसाधारण सभा तथा विविध सांस्कृतिक कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयातील सभागृहात … Continue reading आजादी का अमृत महोत्सव निमित्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना मार्फत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन