लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानसूर्य, महामानव, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आलापल्ली वनविभागात “संकल्प दिवस” म्हणुन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमात बोलतांना राहुलसिह टोलिया उप वनसंरक्षक यांनी म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांच्या कार्य आणि विचारांचे स्मरण करून त्यांच्या स्मृतीस कृतज्ञतापूर्वक अभिवादन करतो . डॉ. बाबासाहेबांनी दिलेला एकता, समता, बंधुता, सर्वधर्मसमभावाचा विचारच देशाला, … Continue reading महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आलापल्ली वनविभागात कृतज्ञतापूर्वक अभिवादन करून “संकल्प दिवस”साजरा.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed