नववर्षाच्या स्वागतानिमीत्त श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिरास नयनरम्य फळा-फुलांची आरास

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पंढरपूर, दि. ०१ जानेवारी : नवीन वर्षारंभाच्या २०२२ निमित्ताने श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिरात विविध रंगांची तब्बल १५०० किलो फुले आणि ७०० किलो फळे वापरून मनमोहक आरास करण्यात आली आहे. फुलांची आरास करण्यासाठी प्रदीप प्रकाश ठाकूर पाटील (आळंदी, पुणे) यांनी फुले उपलब्ध करून दिली. नवर्षाच्या स्वागता निमित्तानं श्री विठ्ठल रूक्मिणीचे मंदिर आकर्षक फळांनी … Continue reading नववर्षाच्या स्वागतानिमीत्त श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिरास नयनरम्य फळा-फुलांची आरास