वल्लभभाई पटेल जयंती आणि इंदिरा गांधी पुण्यतिथीनिमित्त मुख्य वनसंरक्षक कार्यालय गडचिरोली येथे अभिवादन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली,दि.३१ ऑक्टोबर : भारताचे पहिले उप प्रधानमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि पहिल्या महिला प्रधानमंत्री श्रीमती, इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त गडचिरोलीतील वनसंरक्षक निवासस्थान परिसरात वन अधिकारी,कर्मचार्यांच्या वतीने  वनवसाहतीत  अभिवादन करण्यात आले. यावेळी मा.डॉ किशोर मानकर वनसंरक्षक गडचिरोली, डॉ कुमारस्वामी उपवसंरक्षक,सोनल भडके सहाय्यक वनसंक्षक यांनी स्व. पटेल आणि स्व. गांधी यांच्या प्रतिमांना … Continue reading वल्लभभाई पटेल जयंती आणि इंदिरा गांधी पुण्यतिथीनिमित्त मुख्य वनसंरक्षक कार्यालय गडचिरोली येथे अभिवादन.