वरिष्ठ वनाधिका-यांच्या अनास्थेमुळे वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर – वनाधिका-यांसह कर्मचा-यांचा मुख्यालयाला खो!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, 02 सप्टेंबर : अहेरी तालुक्यात मुबलक प्रमाणात वनसंपदा असतांना केवळ वनविभागातील अधिकारी व कर्मचा-यांद्वारे मुख्यालयी अनुपस्थितीमुळे तसेच कर्तव्य निष्ठुरतेमुळे तालुक्यातील ही वनसंपदा नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर आहे. याकडे वरिष्ठ वनाधिका-यांनीही कानाडोळा केला जात असल्याने त्यांच्या अनास्थेमुळे या वन कर्मचा-यांचे चांगलेच फावले असल्याचा थेट आरोप जनकल्याण समाजोन्नती अन्याय, भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष … Continue reading वरिष्ठ वनाधिका-यांच्या अनास्थेमुळे वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर – वनाधिका-यांसह कर्मचा-यांचा मुख्यालयाला खो!