कोल्हापुरात लाखो रुपयांचा दीड हजार किलो भेसळयुक्त खवा जप्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क    कोल्हापूर ०३ नोव्हेंबर : अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकानं कोल्हापुरातील तीन कंपन्यांवर एकूण चार ठिकाणी छापा टाकत सुमारे २० लाखाचा दीड हजार किलो भेसळयुक्त खवा आणि त्यासाठी वापरण्यात येणारे पदार्थ जप्त केले आहेत.     शिरोळ तालुक्यातील या सर्व आस्थापना असून यावर छापा टाकून त्यांचा काळाबाजार उघड केला आहे.ऐन दिवाळीत मिठाईची … Continue reading कोल्हापुरात लाखो रुपयांचा दीड हजार किलो भेसळयुक्त खवा जप्त