एकामागोमाग एक महिला पडल्या ‘त्या’ मॅनहोल मध्ये, पाण्याचा प्रवाह कमी असल्याने बचावले थोडक्यात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क       मुंबई डेस्क : भांडुपच्या व्हिलेज रोड परिसरामध्ये दोन महिला मॅनहोल मध्ये पडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.   काल पडलेल्या पावसामध्ये भांडुप विलेज रोड परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते या पाण्यातून दोन महिला रस्ता शोधत होत्या त्यावेळी अचानक या महिला एकामागोमाग एक त्या मॅनहोल मध्ये पडल्या. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी … Continue reading एकामागोमाग एक महिला पडल्या ‘त्या’ मॅनहोल मध्ये, पाण्याचा प्रवाह कमी असल्याने बचावले थोडक्यात