स्टार्टअप यात्रेच्या दुसर्या टप्प्याचे एक दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर स्पर्धा संपन्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली 17 ऑक्टोबर :- जिल्ह्यातील नागरिकांच्या नवसंकल्पनांना मुर्त स्वरूप देण्यासाठी तसेच राज्यातील उद्योजकता व नाविन्यपूर्ण परिसंस्था बळकट करण्यासाठी विभागामार्फत महाराष्ट्र उद्योजकता यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. आपल्या नेतृत्वाखाली प्रचार व प्रबोधनाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पाडला असून यात्रेच्या दुसर्या टप्प्यात नवसंशोधन केंद्र, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे एक दिवसीय सादरीकरण सत्र व जिल्हास्तरीय … Continue reading स्टार्टअप यात्रेच्या दुसर्या टप्प्याचे एक दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर स्पर्धा संपन्न