बालसदन घोट येथे एक दिवसीय दीपावली उत्सव साजरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली,  23 ऑक्टोबर :-   मागील दोन वर्षाच्या कालावधीत कोरोना महामारीमुळे सन साजरे करता आले नाहीत. त्यामुळे यावर्षी संपूर्ण राज्यात दिनांक 21 ऑक्टोंबर 2022 पासून दीपावली मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येत आहे. या दीपावलीचा आनंद सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच महिला व बाल विकास विभागाच्या कार्यरत संस्थांमधील महिला व बालके यांना देखील घेता यावा याकरिता लायन्स … Continue reading बालसदन घोट येथे एक दिवसीय दीपावली उत्सव साजरा