देसाईगंज येथील ए ए एनर्जीत झालेल्या विस्फोटात एकाचा मृत्यू, एक गंभीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 27 ऑक्टोबर :- देसाईगंज वडसा येथील ए ए एनर्जी थर्मल पावर प्लांट मध्ये आज पहाटे झालेल्या विस्फोटात एका इंजिनियरचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक मजूर गंभीर जखमी आहे. संजय सिंग (30) असे मृत्यू झालेल्या इंजिनियरचे नाव आहे तर गौरव केळझरकर (35) मजूर जुनी वडसा येथील रहिवासी आहे. स्थानिक ए ए एनर्जी … Continue reading देसाईगंज येथील ए ए एनर्जीत झालेल्या विस्फोटात एकाचा मृत्यू, एक गंभीर