नागदेवता मंदिरा नजीक भरधाव कार आणि ट्रकच्या धडकेत एक गंभीर तर दोन जखमी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क   अहेरी : आलापल्ली-सिरोंचा महामार्गावरील नागदेवता मंदिरा नजीक कार आणि ट्रकच्या आमने सामने झालेल्या अपघातात कारमधील एक गंभीर तर दोन जखमी झाले आहे. ही घटना आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली आहे. छत्तीसगड येथील जगदलपुर वरून सागर पदमतीनटीवार हे आपल्या परिवारासह चंद्रपूरला एका नातेवाईकाकडे वास्तूच्या कार्यक्रमाला फोर्ड कार क्र. सी. जी. १७ के. … Continue reading नागदेवता मंदिरा नजीक भरधाव कार आणि ट्रकच्या धडकेत एक गंभीर तर दोन जखमी