समतादुत प्रकल्प बार्टीच्या वतीने ऑनलाईन बुद्ध जयंती साजरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि. २७ मे : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे जिल्हा चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या संयुक्त विद्यमाने महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त ऑनलाईन कार्यक्रम घेण्यात आला,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना एकत्र येऊन कार्यक्रम घेणे शक्य नसल्याने झुम ॲपच्या … Continue reading समतादुत प्रकल्प बार्टीच्या वतीने ऑनलाईन बुद्ध जयंती साजरी