2 कोटी लोकसंख्येच्या मुंबईत एमबीबीएसच्या केवळ 100 जागा 

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  मुंबई, दि. 17 मार्च : मुंबईची लोकसंख्या सुमारे 2 कोटी असताना एमबीबीएससाठी स्थानिक विद्यार्थ्यांना केवळ 100 जागा उपलब्ध होतात, पर्यायाने मुंबईत लोकसंख्येच्या प्रमाणात फॅमिली फिजिशियन उपलब्ध होत नाहीत, याकडे भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी लक्ष वेधले. विधानसभेत अर्थसंकल्पाची खातेनिहाय चर्चा सुरु असून या चर्चेत सहभागी होताना आमदार अँड आशिष शेलार यांनी … Continue reading 2 कोटी लोकसंख्येच्या मुंबईत एमबीबीएसच्या केवळ 100 जागा