विधिमंडळाच्या ५५ वर्ष कामकाजाचा ‘एकमेव’ साक्षीदार हरपला!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली ३१ जुलै : भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, कष्टकरी – शेतकरी – कामगार – दलित – श्रमिक – बहुजन समाजाचा महाराष्ट्र राज्य विधानसभेतील बुलंद आवाज, जनतेच्या प्रश्नावर विधिमंडळात आणि रस्त्यावरील आंदोलनात धडाडणारी तोफ,सत्ताधाऱ्यांना जनहिताचे कायदे करण्यास बाध्य करणारे मुरब्बी राजकारणी, ११ वेळा विधानसभेवर निवडून येऊन आमदारकीचा विश्वविक्रम करणारे महाराष्ट्राचे माजी … Continue reading विधिमंडळाच्या ५५ वर्ष कामकाजाचा ‘एकमेव’ साक्षीदार हरपला!