लसीकरण केंद्रातील गर्दीमुळे केंद्राच कोरोना हॉटस्पॉट होण्याची भीती – विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. ६ मे – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेतला असला तरी गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली रुग्णवाढ अद्यापही कायम आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात व्यापक लसीकरण मोहीम राबवली असताना पहिल्या दिवसांपासून पुरवठ्या अभावी लसीकरण मोहिमेचा फज्जा उडाला आहे. अनेक केंद्रावर नागरिकांची गर्दी होत असून नियोजनाचा बोजवारा … Continue reading लसीकरण केंद्रातील गर्दीमुळे केंद्राच कोरोना हॉटस्पॉट होण्याची भीती – विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर