शिक्षणसेवकांचे नियमितीकरणाचे आदेश अडकले लाल फितीच्या कारभारात

लोकस्पर्श न्युज नेटवर्क पुणे 17 जानेवारी :- पुणे जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या 129 शिक्षणसेवकांचा 3 वर्षांचा कालावधी सप्टेंबर 2022 मध्ये पूर्ण झाला आहे. मात्र प्रशासनाच्या लालफितीच्या कारभारामुळे 5 महिने उलटून सुध्दा सदर प्रस्तावावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे शिक्षणसेवकांना केवळ 6 हजार रुपयांच्या तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. त्यामुळे शिक्षण सेवकांमध्ये प्रचंड नाराजी … Continue reading शिक्षणसेवकांचे नियमितीकरणाचे आदेश अडकले लाल फितीच्या कारभारात