‘मिहान’ मध्ये गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी नवी दिल्ली, मुंबई येथे उद्योग संमेलनाचे आयोजन करा : नितीन राऊत

अभ्यासगटांच्या माध्यमातून मिहानच्या अडचणी दूर करा 133 केव्ही केंद्र पर्यायी जागेत सुरू करण्याचे आदेश मिहानमध्ये सहभागी सर्व उद्योजकांशी लवकरच चर्चा करणार मिहानचा दर पंधरा दिवसांनी आढावा घेणार लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  नागपूर डेस्क : विदर्भाचे भविष्य बदलविणारा मिहान प्रकल्प हा पाठपुराव्याच्या उदासीनतेमुळे मागे राहता कामा नये. त्यामुळे गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी नवी दिल्ली, मुंबई येथे ‘व्हायब्रंट विदर्भ’ … Continue reading ‘मिहान’ मध्ये गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी नवी दिल्ली, मुंबई येथे उद्योग संमेलनाचे आयोजन करा : नितीन राऊत