पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली 26, डिसेंबर :-  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चामोर्शी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि.29 डिसेंबर 2022 रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चामोर्शी, येथे पंडीत दिनदयाल रोजगार मेळावा आयोजित करण्यांत आलेला आहे. सदर रोजगार मेळाव्याकरीता इच्छुक उमेदवारांनी स्वत:चा बायोडाटा, शैक्षणिक प्रमाणपत्रांची झेरॉक्ससह स्वखर्चाने दि.29 डिसेंबर … Continue reading पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन