2 मे रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.27 एप्रिल : सर्व जनतेस सुचित करण्यात येते की, शासन परिपत्रकामधील सुचनानुसार लोकशाही दिन दिनांक 2 मे 2023 रोजी (मंगळवार) दुपारी 3.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथील सभागृहात आयोजित करण्यात येत आहे. सदर सभेच्या दिवशी तक्रार अर्ज स्विकारण्याची वेळ दुपारी 2.00 ते 3.00 वाजेपर्यत राहील. आणि सभेला 3.00 वाजता सुरुवात होईल, … Continue reading 2 मे रोजी लोकशाही दिनाचे आयोजन