जिल्हाधिकारी कार्यालय येथे 3 ऑक्टोबरला लोकशाही दिनाचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली 30 सप्टेंबर :- सर्व जनतेस सुचित करण्यात येते की, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथील सभागृहात सोमवार, दिनांक 3 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 3.00 वाजता लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सभेच्या दिवशी तक्रार अर्ज स्विकारण्याची वेळ दुपारी 2.00 ते 3.00 वाजेपर्यत राहील आणि सभेला 3.00 वाजता सुरुवात होईल. ज्या तक्रारदारांना लोकशाही … Continue reading जिल्हाधिकारी कार्यालय येथे 3 ऑक्टोबरला लोकशाही दिनाचे आयोजन